सुरेटा डिजिटल वेबसाईट आणि व्हिजिटिंग कार्ड

याचे फायदे पुढील प्रमाणे असतील - एकाच क्लिक वर फोन, व्हॉटसअप, मेल करू शकता., आपल्या फोनवरून कोणालाही कितीही वेळा सहज शेअर करू शकता, आपल्या पत्त्यावर क्लिक करून ग्राहक गुगल मॅप द्वारे आपल्यापर्यंत पोहचू शकतो, आपले फेसबुक , इन्स्टाग्राम, ट्वीटर यांसारखे सोशल मीडिया जोडू शकता, आपली वेबसाईटला जोडू शकता. ग्राहकाकडून आपण ऑनलाईन पद्धतीने पैसे घेऊ शकता.

Surreta.org वर अश्या प्रकारे आपण आपल्या दुकानाची जाहिरात बनवून पाहिजे तितक्या लोकांना शेअर करू शकता आणि सर्व सुरेटा नोकरी मदत केंद्र साठी २०२१ पूर्ण वर्ष किंवा आपल्या सेंटर च्या Validity पर्यंत आपल्याला मिळणार आहे एक व्हिजिटिंग कार्ड अश्या प्रकारे दिसेल - http://surreta.org/buzzcards/7756995689 आणि दुकानाची एकपानी वेबसाईट http://surreta.org/mybuzz/7756995689 अश्या परकारे दिसेल तर लगेच पुढील पद्धतीने नोंदणी करा आणि आपले डिजिटल वेब पेज आणि डिजिटल व्हिजिटिंग कार्ड बनवून घ्या.

१) surreta.org वर आपल्या सेंटरच्या इमेल आयडीने नोंदणी करा.
२) 24 तासात मेल आयडीवर मेल येईल ते वेरीफाय करा. (Spam सुद्धा बघावे.)
३) 72 तासात आम्ही आपल्या प्रोफाईल ला Validity आणि Activation देऊत त्यानंतर आपली प्रोफाईल बनवून घ्या.
४) त्यानंतर आपण पाहिजे तितक्या ग्रुप मध्ये आणि आपल्या मित्रांना शेअर करा.

आपले लॉगीन तयार करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करावे http://surreta.org/